इतक्या जबरदस्त आणि आलिशान घरात रहातो हार्दिक पंड्या आणि नताशा, फोटो बघून वेडे होऊन जाल…!

0
717
hardik pandya natasha house live luxury villa pics couple

क्रिकेटरमध्ये देशातील सर्वात जास्त पैसे कामावणार्‍यापैकी एक मानला जाणारा, भारतीय आंतरराष्ट्रीय संघाचे अष्टपैलू हार्दिक पांड्या ने भरपूर कष्ट करून आपलं एक महत्वच स्थान या क्रिकेट जगात निर्माण केले आहे.

एका साध्या कुटुंबामधून असलेला आणि आता गुजरातच्या वडोदरामध्ये एका पेन्टहाउसचा मालक असलेल्या हार्दिक आणि क्रुणाल पांड्या या दोन भावांनी बर्‍याच भारतीयांना प्रेरित केले आहे.

हे एक असं घर आहे जे बहुतांश वेळा एक पार्टी स्पॉट आहे हार्दिक आणि क्रुणालचे मित्र आणि सहकारी क्रिकेटपटू यांसाठी. अशा पार्टीमध्ये आता बहुतेकवेळी लंच, कुटूंब पार्टी, कौटुंबिक मेळावे आणि उत्सवदेखील साजरे केले जातात.

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच आणि तिचा क्रिकेटपटू नवरा त्यांचा मुलगा अगस्त्य बरोबर घरी खूप मजा करताना दिसत आहेत. नताशा बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या घराची छायाचित्रे शेअर करते ज्यावरून ती अगदी आलिशान घरात राहते हे स्पष्टपणे दिसते.

नताशा आणि हार्दिकने वडोदराच्या वासणा रोडवरील चौथ्या मजल्यावरील पेन्टहाउस विकत घेतला. हे पेंटहाऊस खूप सुंदर आहे. नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी जिथे हे पेन्टहाउस खरेदी केले आहे त्या जागेची खरेदी किंमत प्रति चौरस फूट सुमारे २५०० रुपये आहे. जर या बातमीवर विश्वास ठेवला तर त्यांनी हे पेंट हाऊस दोन कोटी रुपयांत खरेदी केले आहे.

येथे एक जलतरण तलावही बांधला गेला आहे. नताशा येथे बर्‍याचदा आपल्या मुलाबरोबर मस्ती करताना दिसली आहे.

नताशाच्या या पेंटहाऊसचे इंटीरियर दिल्लीच्या आर्किटेक्टने तयार केले आहे. या पेंट हाऊसमध्ये ४ खोल्या आणि एक हॉल आहे.

फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने नताशाच्या या घरात शूज आणि कपड्यांसाठी मोठी वॉर्डरोब बनविली गेली आहे, जी अत्यंत महागड्या आणि स्टायलिश वस्तूंनी भरलेली आहे. जे बघायला खूपच आकर्षक दिसते.

पांड्याच्या घराचे मुख्य आकर्षण म्हणजे खाजगी सिनेमाघर.
येथे एक खासगी सिनेमाघर बांधले गेले आहे. जिथे भरपूरवेळा नताशा आणि हार्दिक कुटुंब त्यांच्या मित्रांसह चित्रपटांचा आनंद घेतात.

नताशाच्या या पेंट हाऊसच्या बाल्कनीबाहेरचे दृश्य खूपच सुंदर दिसत आहे. नताशा बर्‍याचदा आपल्या कुटूंबियांसह आणि मित्रांसोबत येथे पार्टी करताना दिसून येते.

येथे आपण त्याच्या लिव्हिंग रूमची एक झलक पाहू शकता जे त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला शोभते. तेजस्वी रंग आणि समकालीन सजावट त्यांच्या लक्झरी स्वप्नातील घराचे मुख्य आकर्षण आहे.

या दोघांचीही नाईट क्लबमध्ये पहिली भेट झाली. येथून दोघांचेही प्रेमही सुरू झाले. त्याचवेळी लॉक डाऊन दरम्यान दोघेही विवाहबंधनात अडकले. साखरपुडा होण्यापूर्वीच नताशा गर्भवती होती. लग्नानंतर नताशाने एक मुलगा अगस्त्यला जन्म दिला.

महत्त्वाचे म्हणजे हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. ते बॉलने चमकदार कामगिरी करतात तसेच फलंदाजीसह प्रहार करतात. त्याचबरोबर नताशा सर्बियाची रहिवासी आहे.

Leave a Reply