व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी असे काही केले की…

0
301
On Valentine's Day, Malaika Arora and Arjun Kapoor did something like

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील चर्चित जोडीचा विषय ठरत आहे. बऱ्याच वेळानंतर आपल्या गुपित रिलेशन ची कबुली त्यांनी सोशल मीडियावर मांडली.

arjunkapoor

त्यात नुकतच व्हॅलेंटाईन डे या दोघांनी साजरा केला, व मलायका आणि अर्जुनने शेवटी सोशल मीडियावर एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. आज व्हॅलेंटाईन डे… प्रेमाचा दिवस… असं असताना अर्जुनने पहिल्यांदाच जगासमोर मलायका आणि त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Malaika Arora and Arjun Kapoor

अर्जुनला त्याच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ते दोघं एकमेकांच्या कठिण काळात कायमच सोबत असतात, असं विचारण्यात आलं. यावेळी अर्जुन म्हणाला की, ‘हो आम्ही एकमेकांच्या कठिण काळात सोबत असतो. शिवाय आमच्या नात्यावर बऱ्याच जणांनी प्रश्न उभे केले आणि टीका सुद्धा केल्या. मात्र आम्ही दोघं सोबत होतो.

malaikaarora

नुकताच व्हॅलेंटाईन डे झाला, आणि या दिवशी दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली देत एकमेकांचे फोटो शेअर केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका अरोरा ने इंस्टा वर तो तिच्या कपाळावर तिला किस करत आहे. असा फोटो शेअर करत दोघांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. मात्र हा फोटो काही नेटकऱ्यांना कदाचित आवडला नाहीय. मात्र तिच्या मते हे काहीच गैर नाहीय असे तिने व्यक्त केले आहे.

आता या दोघांनी जगासमोर येऊन आपलं नातं स्वीकारलं आहे. आता हे दोघं कधी लग्न करणार आहेत. याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply