शाबाश मिठू! महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजचा बायोपिक टिजर अखेर लाँच!

0
382
Shabaash-Mithu-poster

क्रिकेट मध्ये जसे सचिन तेंडुलकर या पुरुषांमधील क्रिकेटपटूला क्रिकेटचा देव मानले जाते तसेच, महिलांमध्ये देखील मिताली राज हिला क्रिकेटचा जेंटलमॅन म्हटले जाते. मिताली राज हिचे राज्यात जगभर तिच्या कर्तृत्वाने वावा तर आहेच त्याच क्रिकेट खेळात महिलांचा दबदबा निर्माण करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक म्हणजे मिताली राज सचिनच्या सहा वेळा वर्ल्डकप खेळण्याचा विक्रमाची बरोबर करणारी महिला क्रिकेट खेळाडू मिताली राज ही आहे. तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा हजाराहून अधिक नावांची नोंद आहे

taapsee-pannu-vs-mithali-raj-
3 डिसेंबर 1982 रोजी राजस्थानमध्ये मिताली राज हिचा जन्म झाला. गेल्या वीस वर्षापासून क्रिकेट खेळत असून क्रिकेट क्षेत्रात आपले नाव मोठं करणारी करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. आता मात्र बहुचर्चित अशा ‘शाबाश मीठू’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम असा प्रतिसाद दिसून येत आहे. या चित्रपटात निर्भिड आणि हॉट अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तापसी पन्नू मिताली राज यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

टीजरच्या च्या सुरुवातीलाच तापसी पन्नू म्हणजेच तिने साकारलेली भूमिका मिताली राज ही तीन क्रमांकाची जर्सी घालून पाठमोरी दिसत आहे. त्यानंतर थेट हातात बॅट घेतलेला तापीचा चेहरा या टीजरमध्ये दिसला. त्यामुळे हा चित्रपट अधिक रजंकदार असेल अशी माहिती समोर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहत आता या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीतिज मुखर्जी यांनी केले असून , बॉलिवूड अभिनेत्री तापसी सोबत या चित्रपटात दिसून येईल, या सोबतच या चित्रपटात अभिनेता विजय राजही दिसून येईल.

Leave a Reply