‘भाबी जी घर पर हैं’ शोला नेहा पेंडसे करणार लवकरच टाटा बाय बाय! काय आहे कारण?

0
409
Bhabi ji ghar par hain Shola Neha Pendse will soon do Tata Bye Bye What is the reason

‘भाबी जी घर पर हैं ‘ शो नं सध्या प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यातील एक पात्र सर्वांच्या जवळच आहे. पण नुकतेच लक्षात आहे की अभिनेत्री नेहा पेंडसे या शो लवकरच सोडचिठ्ठी देणार आहे.

neha pendase

‘भाबी जी घर पर हैं’ शोचे निर्माते सध्या अनिता भाभीचे पात्र साकारणाऱ्या नेहा पेंडसे सारख्या कुशल पद्धतीने अभिनय साकारणाऱ्या नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत. या भागासाठी अनेक अभिनेत्रींनी ऑडिशन देखील दिले आहे.

 

असे शोच्या युनिटनेच सांगितल्याचे समजले आहे, सध्या आम्ही स्वतः अनिता भाभीच्या पात्रासाठी नवीन अभिनेत्री शोधात आहोत. शिवाय या पात्रासाठी पात्र असलेल्या अभिनेत्रींचे ऑडिशन देखील घेत आहोत.

nehhapendse Bhabi ji ghar par hain

नेहाचा पेंडसे चा एक वर्षाचा करार एप्रिलमध्ये संपणार आहे त्यासाठी धाकधूक सुरू असल्याचं शोच्या निर्मात्यांनी म्हंटल आहे. शिवाय नेहा देखील पुढे हे पात्र साकारण्यास तयार नाही आहे. नूतनीकरण करण्यास फारशी उत्सुक नाही. तिच्या मते हा लांबचा प्रवास तिला जमत नसल्याचं तिनं देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. निर्माते आणि अभिनेत्री यांना वाटले की ते मॅनेज करू शकतील परंतु आता ते कठीण आहे असे तिला वाटत आहे.

bhabiji-ghar-par-hai-cast

Leave a Reply