रणवीरच्या दीपिकासाठी ‘गहराइयां’ च्या चित्रपटाच्या पोस्टबद्दलच्या चर्चा पसरल्या!

0
397
Discussions spread about Ranveer's Deepika's post of 'Gahraiyan' movie

गहराइयां या चित्रपटासाठी रणवीर सिंहने खास आपल्या पत्नीसाठी पोस्ट शेअर करत कौतुक केले आहे.
बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ तिच्या चित्रपटामुळे जास्त चर्चेत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘गहराइयां’ चित्रपट ११ फेब्रुवारीला ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता रणवीर सिंहने दीपिकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यात ते दोघेही किस करताना दिसत आहेत.

रणवीर सिंहने काल संध्याकाळी उशिरा दीपिकासोबतचा सर्वात रोमँटिक फोटो शेअर केला आहे. रणवीरने शेअर केला असून या फोटो पाहून दीपिकाच्या ‘गहराइयां’ चित्रपटातील बोल्ड सीनची पाहायला मिळत आहे. सध्या ही पोस्ट सुद्धा चर्चेत आहे.

deepikapadukone
रणवीर सिंहने दीपिकाला किस करतानाचा फोटो शेअर करताना यात कॅप्शन” दिले आहे. या कॅप्शनमध्ये ‘गहराइयां’ चित्रपटातील डूबे या गाण्यातील शब्दाचा उल्लेख केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तो म्हणाला, डूबे…हा डूबे…एक दुजे मै यहाँ…, फारच आश्चर्यकारक कामगिरी, उत्कृष्ट, सर्वोत्तम आणि आश्चर्यकारक! किती आश्चर्यकारक कामगिरी, किती उत्कृष्ट मास्टरक्लास कामगिरी, अतिशय सुरेख. सुरेख आणि हृदयस्पर्शी कलाकृती! यामध्ये तुम्ही तुमचे सर्वोत्तम दिले आहे. मला तुझा अभिमान आहे.

दरम्यान, दीपिका लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply